तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
प्र. मा. रुईकर ट्रस्ट माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा (नांझा, ता. कळंब) येथे Lokmanya Tilak लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त दादासाहेब गोखले, प्रमुख अतिथी माजी मु‘याध्यापक चंद्रकांत वाळके, प्राचार्य आनंद चौधरी होते. वर्ग पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक‘मात सहभाग घेऊन दोन्हीही महापुरुषांच्या जीवनावर माहिती दिली. एकूण 23 विद्यार्थ्यांनी भाषणे दिली.
यामध्ये Lokmanya Tilak अतुल गाडेकर, डॉली ठोंबरे, पौर्णिमा वाघमारे, गुंजन आखरे, स्नेहा पारिसे, गायत्री तरांडे, प्राचिका वाघाडे, भूषण लढी, गौरी काळे, राजश्री तोडासे, गायत्री उके, क्रिषिका घोसले, रिया मोहुर्ले, तेजस्विनी राठोड, अंजली राठोड, सुजल राठोड, विनय पवार, वेदिका कुबडे, साक्षी मुके, वैष्णवी चौधरी, प्रतिभा जाधव, गुंजन शोड, वैष्णवी गाडेकर, प्रतीक्षा लढी, प्रतीक्षा आडे यांचा समावेश होता. कार्यक‘माला शिक्षक राजेश चव्हाण, अनूप डंगारे, विजय जोशी, प्रा. दीपक बरडे, प्रा. अमोल देवघरे, दिगंबर चव्हाण, मयूर मोहनापुरे, जाधव, प्रियंका कांबळे, करम डहाके, हेमंत बावणे विद्यार्थी मोठ्या सं‘येने उपस्थित होते.