प्रहार मिलिट्री स्कूलच्या विध्यार्थ्यांची उंच भरारी

08 Aug 2023 18:09:21
नागपूर,
 
Prahar Military School किक स्टार्स स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आयोजित स्पर्धेमध्ये सहभागी प्रहारी शिवांगी चारमोडे (रजत पदक), आरुषी माहुरे (रजत पदक), यश सहारे (कास्य पदक), ऋषी मेश्राम (कास्य पदक), शशिकांत लिल्हारे (कास्य पदक) यासोबतच प्रहार मिलिट्री स्कूल रविनगरच्या 20 विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. Prahar Military School
 
 
Prahar Military School
 
Prahar Military School शाळेच्या प्राचार्य वंदना कुळकर्णींच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि मेडल देण्यात आले. योगा शिक्षक अंकूश सालपे आणि संजोक्ता मॅडम यांनी त्यांचे कौतुक केले. Prahar Military School
 
 
सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0