मेष (Aries Rashi )
आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी हलगर्जीपणा करू नका. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी मुलाच्या भवितव्याबद्दल तुम्ही थोडे चिंतित असाल. जोडीदाराबरोबर काही मुद्द्यांवरून तुमचे मतभेद होऊ शकतात.
मिथुन (Gemini Rashi )
आजच्या दिवशी कुटुंबातील सदस्यांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असेल. मुलाच्या बाजूने तुमचे मन प्रसन्न राहील.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी कोणत्याही निष्काळजीपणामुळे तुम्हाला वरिष्ठांचं बोलणं ऐकावं लागू शकतं. कुटुंबासोबत घालवाल त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल.
सिंह (Leo Rashi )
आजच्या दिवशी पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असेल त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुमच्या व्यवसायात जे काही चढ-उतार असतील ते हळूहळू दूर होतील.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकतो. तुमच्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या.
तूळ (Libra Rashi )
या राशीच्या व्यक्तींनी वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. आज कोणतेही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तुम्ही तुमची सुख-दु:ख तुमच्या वरिष्ठ सदस्यांबरोबर शेअर करू शकता.
धनु (Sagittarius Rashi )
आजच्या दिवशी घरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून घरातील कोणतेही रखडलेले काम पूर्ण होईल.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल.
कुंभ (Aquarius Rashi )
आजच्या दिवशी सासरच्या मंडळींकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. व्यवसायात नवीन करारांमधून प्रगतीची चिन्हे आहेत.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी नोकरीत बढतीची संधी मिळू शकते. तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा.