पायल पल्लवी गार्डन कृती समितीचा तान्हा पोळा

17 Sep 2023 16:51:21

fdgtr675
 
नागपूर,
पायल पल्लवी गार्डन कृती समिती तर्फे तान्हा पोळा साजरा करण्यात आला. आजकाल मुलांना पारंपरिक सणाविषयी माहिती नसते.ती मुलांना मिळावी या उद्देशाने समिती तर्फे स्वच्छता, पर्यावरण इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व नागरिक व मुलांनी चांगला सहभाग घेतला होता. राजेन्द्र राठी व परिवार यांचे विशेष सहयोग मिळाले. अनिल कैदलवार, प्रदीप गोंदे, विक्रम तीवसकर, दिलीप हाडके,अनंत वकील,गणेश पथरिकर,बोरीकर, सुयोग डाहुले, गौरव ठाकरे व इतर लोकांनी परिश्रम घेतले.
 
सौजन्य:अतुल गुरु,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0