नागपूर,
तपस्या शाळा चौक, साई होंडा पॉईंट समोर, मानेवाडा, रिंग रोड, येथे दक्षिण नागपूरमधील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने आमदार मोहन मते यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. मंगेश शेंगर उर्फ ठाकूर यांनी स्वागत केले. याप्रसंगी मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र