Hartalika आजचा दिवस सगळ्या सवाष्णींसाठी खूप खास आहे. वास्तविक आज महिला हरतालिकेचे व्रत करतात. प्रत्येक विवाहित स्त्री वर्षभर या व्रताची वाट पाहत असते.या दिवशी स्त्रिया निर्जला व्रत करतात,आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.धार्मिक मान्यतेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती.त्यामुळे अनेक ठिकाणी अविवाहित मुली या दिवशी उपवास ठेवतात.हरतालिकेकडून महादेवसारखा वर मागतात.कठीण व्रत पाळल्यानंतर स्त्रिया पूजा करूनच उपवास सोडतात.या पूजेमध्ये देवाला अनेक प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो.या पूजेमध्ये देवाला अनेक प्रकारचा नैवेद्य दाखवले जातात. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही मिठाईंबद्दल सांगणार आहोत,तुम्ही ते देवाला अर्पण करून तुम्हीदेखील खाऊन उपवास सोडू शकता.
मालपुआ
तुम्ही घरी मालपुआ बनवून महादेव आणि माता गौरीला अर्पण करू शकता.तुम्ही प्रसाद म्हणूनही वाटू शकता.
गुजिया
गुजिया हा नेहमी होळीच्या हंगामात खाल्ला जात असला तरी, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरच्या घरी गुजिया बनवू शकता आणि हरतालिकेच्या दिवशी देऊ शकता.देवाबरोबरच मुलांनाही गुज्या आवडतात.
नारळाचे लाडू
तुम्ही नारळाचे लाडू बनवून देऊ शकता.Hartalikaहे बनवणे देखील खूप सोपे आहे. नारळाच्या लाडूंमध्ये मावा घातल्यास त्यांची चव वाढेल.
मिल्क केक
घरी मिल्क केक बनवणे अगदी सोपे आहे.तुम्ही ते आधी बनवून ठेऊ शकता. ते फलहरी आहे.अशा परिस्थितीत तुम्ही हे खाऊनही उपवास सोडू शकता.
बर्फी
मावा बर्फी देखील तुम्ही बनवू शकता. हि बनवायला खूप सोप्पी आहे