यवतमाळ :
Atharvashirsha यवतमाळच्या प्रसिद्ध यवतमाळ चा राजा गणेश मंडळाच्या यंदाच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने अथर्वशीर्षाचे एक लक्ष आवर्तन करण्यात येणार आहे. मंगळवार, 26 सप्टेंबर, वाामन जयंतीला सकाळी 7 ते 8 या वेळात हे अथर्वशीर्षाचे लक्षावर्तन करण्यात येणार आहे.
मंडळाचे ज्येष्ठ स्व. निखिल डगावकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अथर्वशीर्ष आवर्तन कार्यक‘मात महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग राहणार आहे.Atharvashirsha या कार्यक्रमाकरिता नवयुवक गणेशोत्सव मंडळ, यवतमाळचा राजा परिवार व समर्थ अथर्वशीर्ष मंडळ परिश्रम घेत आहे.