तुमचा हृदय राहू शक्त या एका फळानेनिरोगी

25 Sep 2023 14:15:12
heart healthy हृदय हा शरीरातला एक महत्वपूर्ण घटक आहे. अशात त्याची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. तसेही आजकालच्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवाईमुळे कॉर्डियक समस्या वाढू लागल्या आहेत.या समस्या पासून वाचण्यासाठी एका फळाचा डाएट मध्ये करावा जो हृदयाचा राजा आहे. हे तर आपण ऐकलंच आहे कि एक सेप डॉक्टर पासून दूर ठेवतो.हे असा फळ आहे जे हृदयाला खूप तंदुरुस्त ठेवतो. चला तर मग जाणून घेऊया सेप चे फायदे.
रक्तदाब ठेवतो नियंत्रित
सेप बीपीच्या लोकांकरिता जडीबुटी सारखे काम करते,त्याकरिता सेपचे साल सुद्धा काम करत.
 

raktdab 
कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते
सेब मध्ये असे काही फायबर आहेत जे शरीरात गेल्यावर कोलेस्ट्रॉलची मात्र नियंत्रित ठेवते. यात भरपूर प्रमाणात फाइबर आणि क्लोरोजेनिक एसिड आहे ज्याने आपला हृदय स्वस्थ राहू शकतो. 
पाचनतंत्राला मजबूत करा
साइज मध्ये सेप भलेही छोटा आहे पण तो तुमच्या पचनतंत्राला लगेच टिक करू शकतो. पोटाच्या अनेक समस्या सेप खाल्याने दूर होतात.

potvikar 
 
वजन कमी करतो
वजन कमी करण्याची इच्छा तर प्रत्येकाची असते,सेप असा फळ आहे कि तुमची हि इच्छा पूर्ण होऊ शकते. वजन कमी करण्याकरता सेप खूप उपयुक्त आहे.
Powered By Sangraha 9.0