ऍनिमल चित्रपटातील बॉबी देओलचा फर्स्ट लूक

    दिनांक :26-Sep-2023
Total Views |
Animal ऍनिमल या चित्रपटाने एक एक करून आपली पत्ते उघडण्यास सुरुवात केली आहे.सर्वात आधी या चित्रपटातील रणबीर कपूरचा फर्स्ट लूक समोर आला, ज्याने येताच खळबळ उडवली. आता २६ सप्टेंबरला बॉबी देओलच्या ऍनिमलची पहिली झलक समोर आली आहे. ऍनिमलच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये बॉबी देओल रक्ताने माखलेला दिसतोय.
 
 
Animal
 
अभिनेत्याचा चेहरा रक्ताच्या थारोळ्यांनी झाकलेला आहे आणि तो आपल्या हातांनी गप्प राहण्याचा इशारा देतो आहे. बॉबी देओलच्या या फर्स्ट लूकसोबत कॅप्शन असे आहे -''हर जानवर के दुश्मन के अंदर एक जानवर छिपा होता है... इस बात को याद रखना बेटा!!!''बॉबी देओलच्या आधी अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा ऍनिमल मधील फर्स्ट लूक समोर आला आहे.आतापर्यंत अनिल कपूर वेगळ्या लूकमध्ये दिसत होता.तर रश्मिका मंदान्नाचा साधा गृहिणी लूक दिसला. ऍनिमल चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. हा चित्रपट कबीर सिंग या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी दिग्दर्शित केला आहे. अशा परिस्थितीत त्याचा पुढचा चमत्कार पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.Animal ऍनिमलचे दिग्दर्शन संदीप वंगा रेड्डी करत आहेत.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
ऍनिमलच्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर रणबीर कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.त्‍याच्‍यासोबत रश्मिका मंदान्‍ना फिमेल लीडमध्ये आहे.इनके अलावा एनिमल में अनिल कपूर और बॉबी देओल भी अहम भूमिका निभा रहे हैं।इनके अलावा एनिमल में अनिल कपूर और बॉबी देओल भी अहम भूमिका निभा रहे हैं।यावर्षी १ डिसेंबरला ऍनिमल चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.