संस्कृत भाषा प्रचारिणी सभेतर्फे संस्कृत काव्यसंध्या

04 Sep 2023 18:34:35
नागपूर,
 
Sanskrit Bhasha Pracharini संस्कृत भाषा प्रचारिणी सभेद्वारे नैमित्तिक वार्षिक कार्यक्रमांतर्गत संस्कृत सप्ताहाचे व संस्कृत काव्यसंध्येचे आयोजन शनिवार, 2 सप्टेंबर रोजी संस्कृत भाषा प्रचारिणी सभा कार्यालय, सिव्हिल लाईन्स येथे संपन्न झाले. Sanskrit Bhasha Pracharini १९७० पासून श्रावण पौर्णिमेला संस्कृत सप्ताह संपूर्ण देशात साजरा केला जातो. Sanskrit Bhasha Pracharini  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. लीना रस्तोगी होत्या. संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे कार्यवाह चंद्रगुप्त वर्णेकर यांनी प्रास्ताविक केले.
 
 
Sanskrit Bhasha Pracharini 
 
 
डॉ. स्मिता होटे, डॉ. नंदा पुरी, डॉ. पराग जोशी, मानसी दीक्षित, विनय मोडक, डॉ. चंद्रगुप्त वर्णेकर, डॉ. लीना रस्तोगी, उषा परांजपे, रेखा मोघे इ. कवींनी स्वरचित रचना सादर केल्या. Sanskrit Bhasha Pracharini संस्कृत काव्यसंध्येला रसिक श्रोते आणि प्रचारिणी सभेचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. Sanskrit Bhasha Pracharini  एकात्मता मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य : विनय मोडक, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0