इको फ्रेंडली हसत खेळत गणपती बाप्पा कार्यशाळा

ganpati-karyshala सहा वर्षांवरील सर्वांसाठी खुली

    दिनांक :04-Sep-2023
Total Views |
नागपूर,
 
ganpati-karyshala महाराष्ट्र वैश्य सोनार संघ आणि सांस्कृतिक व क्रीडा समिती यांच्या वतीने रेशिमबाग, येथील एम व्ही एस हॉलमध्ये इको फ्रेंडली हसत खेळत गणपती बाप्पा कार्यशाळा सोनार समाज बांधवांसाठी आयोजित करण्यात आली. ganpati-karyshala ही कार्यशाळा वयोगट 6च्या पुढे सर्वांसाठी खुली होती.
 
 
 

ganpati-karyshala
 
 
कार्यशाळेला व्हॉट्सअप माध्यमातून उत्तम आणि भरघोस प्रतिसाद मिळाला. ganpati-karyshala कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य सावरकर यांनी केले. ganpati-karyshala कार्यक्रमाला सोनार संघाचे अध्यक्ष अनिल वलोकर, समिती अध्यक्ष कांचन भूताड उपस्थित होते. प्रशिक्षक म्हणून विनोद बिंड, सचिन चावरे, दिनेश चावरे, पुरुषोत्तम पंत यांनी काम केले. 
 
सौजन्य: मनोज वैद्य, संपर्क मित्र