आदित्य L1 ने घेतली सेल्फी...पहा फोटो

    दिनांक :07-Sep-2023
Total Views |
selfit
 
नवी दिल्ली,
Aditya L1 took a selfie चंद्रावर चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने अनेक फोटो शेअर केले आहेत. आता सूर्याविषयी माहिती गोळा करण्यासाठी लाँच करण्यात आलेले आदित्य एल1 लँडरप्रमाणे चंद्रासोबत पृथ्वीची छायाचित्रेही पाठवत आहे. आदित्य-L1 ने आज पृथ्वी आणि चंद्राचा खास सेल्फी घेतला, जो इस्रोने जारी केला आहे.