मंदिरात प्रवेश करण्यासाठीची वस्त्र संहिता

16 Jan 2024 12:51:54
 
 
12 
  
नागपूर,
Dress code मंदिरात प्रवेश करण्यासाठीची वस्त्र संहिता म्हणजेच मंदिरात प्रवेश करतांना काय घालावे याविषयी चर्चा सुरु आहे.  हा उपक्रम विविध ठिकाणी सुरु आहे.याच संदर्भात  महाराष्ट्र मंदिर महासंघ,हिंदुजनजांगृती समिती यांच्या संयोजनातून हिलटॉप बहुउद्देशिय सेवा मंडळाच्या विशेष सहयोगाने सेमिनरी हिल,सुरेंद्रागढ, हजारी पहाड, दाभा, बोरगाव गोरेवाडा परिसरातील विविध मंदिरांची बैठक सभा आयोजित करण्यात आली होती, या सभेला परीसरातील मंदिर प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: महादेव दमाहे ,संपर्क मित्र  
 
Powered By Sangraha 9.0