वणव्यामुळे नियंत्रण रेषेवरील भूसुरुंगांचा स्फोट

16 Jan 2024 22:11:06
मेंढर,
Exploding landmines जम्मू-काश्मीरच्या बालाकोट आणि मेंढर परिसरातील वणव्याची धग मंगळवारी तिसऱ्या दिवशीही कायम असून, त्यामुळे नियंत्रण रेषेवर पेरलेल्या Exploding landmines भूसुरुंगांचा स्फोट होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
 
 
Exploding landmines
 
Exploding landmines पूंछ जिल्ह्यातील डोंगराळ भागात लागलेला वणवा पसरत आहे. या वणव्यामुळे मेंढर सेक्टरमधील काही भूसुरुंगांचा स्फोट झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. लष्कराचे जवान आणि वनविभागाचे कर्मचारी स्थानिकांच्या मदतीने वणव्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करीत आहेत.
 
Powered By Sangraha 9.0