तलाठी भरती २०२३ची निवड यादी जाहीर.

    दिनांक :24-Jan-2024
Total Views |
Talathi Recruitment 2023 निवड यादीसोबत प्रतिक्षा यादीही जाहीर.
महसूल विभागाकडून जिल्हानिहाय यादी जाहीर.
जिल्हा निवड समितीने तयार केलेली यादी जाहीर
राज्यातील २३ जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर
 

तलाठी भरती
१. नागपूर, २. रत्नागिरी, ३. सिंधुदुर्ग, ४. मुंबई शहर, ५. मुंबई उपनगर,६. सातारा, ७. सांगली, ८. सोलापूर, ९. कोल्हापूर, १०. अकोला, ११. बुलढाणा, १२. वाशिम, १३. परभणी, १५. लातूर, १६. जालना, १७. वर्धा, १८. रायगड, १९. गोंदिया, २०. भंडारा, २१. छ. संभाजी नगर, २२. धाराशिव, २३. हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश
 
निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्दीनंतर उमेदवाराची ओळख, प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपुर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर करणेत येईल,Talathi Recruitment 2023 अशे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे