पत्रकार भवनात जांभेकर जयंती साजरी

    दिनांक :06-Jan-2024
Total Views |
 
 
mn
 
नागपूर,
Jambhekar मराठी पत्रकारितेचे जनक "दर्पणकार"आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या २१२ व्या जयंती निमित्त टिळक पत्रकार भवनात कार्यक्रम घेण्यात आला.  पत्रकार भवनाचे व्यवस्थापकद्वय विनोद देशमुख आणि प्रभाकर दुपारे यांनी बाळशास्त्रींच्या अर्धपुतळ्याला माल्यार्पण करून श्रद्धांजली वाहिली.याप्रसंगी मोठ्या संख्येत पत्रकार उपस्थित होते.
 
सौजन्य; देवराव प्रधान,संपर्क मित्र