मोठी बातमी...अभिनेता गोविंदाला लागली गोळी!

    दिनांक :01-Oct-2024
Total Views |

bdgtd
 
मुंबई,  
Actor Govinda shot बॉलिवूड अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदा यांच्याशी संबंधित एक वाईट बातमी समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास घरून निघत असताना त्याच्याच बंदुकीतून निघालेल्या गोळीत तो जखमी झाला आहे. ही घटना पहाटे 4.45 वाजताची आहे.  यात तो जखमी झाल असून त्याला लगेचच कृती केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर ती घटनास्थळी पोहोचली आणि गोविंदाची बंदूक आपल्या ताब्यात घेतली. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सध्या गोविंदाच्या पायातून खूप रक्त वाहत असल्याने त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आहे.