गर्भधारणा करण्यात अडचण? मग करा हे उपाय

    दिनांक :01-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली,
conceiving solution बदलत्या जीवनशैलीमुळे आजकालच्या युवा पिढीत लग्न उशीरा करण्याचा ट्रेंड वाढतो आहे. साधारणतः मुली वयाच्या २५-२६  नंतर लग्न करतात. तर मुल वयाच्या ३५ व्या वर्षीपर्यंत लग्न करायच्या विचारात असतात. आधुनिकतेच्या युगात सर्व बदलत असल तरी, बाळ उशीरा करायच याच देखील ट्रेंड आता आला आहे. दरम्यान, वय जास्त झाल्यामुळे गर्भधारण होण्यासाठी एक नाहीतर अनेक अडचणींचा सामना मुलींना करावा लागतो आहे.
 

Difficulty conceiving solution 
 
वाढत्या वयोमानानुसार, त्यांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. वाढत्या वयानुसार महिलांच्या अंड्यांची संख्या व गुणवत्ता या दोन्हींवर परिणाम होतो. कोणतीही मुलगी तारूण्य वयापर्यंत पोहचते तेव्हा तिच्या शरीरात ३००,००० ते ४००,००० अंडी असतात. एका वयात आल्यानंतर दर महिन्याला दहा हजार अंडी मरतात. conceiving solution वयाच्या ३० व्या वर्षीनंतर प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. ३७ वर्षांनंतर प्रजनन क्षमता खूप वेगाने प्रभावित होते. यामुळे गर्भधारणा करायला महिलांना अतिशय त्रास होतो. परंतु, काही गोष्टींचा आणि योगाचा आपल्या दिनचर्येत समावेश करून आपण या समस्येवर मात मिळवू शकता.
 
काय आहे क्रो पोज?
या पोझमध्ये ज्याप्रमाणे कावळ्यासारखा बसतो आणि निघून जातो. म्हणून त्याला क्रो पोज म्हणून ओळखले जाते. असे केल्याने खालच्या ओटीपोटात रक्त प्रवाह आणि पेलविक भागात गतिशीलता वाढते. या आसनाने प्रजननक्षमतेवर अनेक सकारात्मक परिणाम होतात.या आसनामुळे पेलविक क्षेत्राचे स्नायू मजबूत होतात. Difficulty conceiving solution रक्ताभिसरण वाढते आणि प्रजनन क्षमता सुधारते. कावळ्याची मुद्रा केल्याने मानसिक शांती मिळते आणि तणाव कमी होतो. जे पुनरूत्पादक आरोग्यासाठी आवश्यक आहे. हे आसन संप्ररक पातळी संतुलित करते, ज्यामुळे प्रजनन क्षमता सुधारते.कावळ्याची मुद्रा केल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

Difficulty conceiving solution 
क्रो पोजचे फायदे
पोटाच्या स्नांयूंना सक्रिय करते.
मानसिक फोकस वाढवते.
फुफ्फुसाची क्षमता वाढते.
पायांच्या स्नांयूंना ताकद देते.
कॅलरीज बर्न करून वजन कमी करते.
शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते.
यामुळे तुमच्या शरीराला देखील खूप फायदा होतो.
डक वॉक
ज्याप्रमाणे बदक चालते त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती व्यक्तीला गुडघे वाकवून स्कॉट स्थितीत चालावे लागते, तसे बदक चालते. या आसनाचे अनेक फायदे आहेत. हे आसन पेल विक फलोर स्नांयूंना मजबूत करते, जे पुनरूत्पादक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बदक चालण्याने शरीराचा समतोल वाढतो. conceiving solution जो सामान्य क्रियाकलापांमध्ये उपयुक्त ठरते. यामुळे रक्ता भिसरण वाढते.जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले असते. हळूहळू तुमच्या शरीराला फायदा होते.

Difficulty conceiving solution