किशोर कन्हेरे यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश

21 Oct 2024 17:53:05
नागपूर,
Kishore Kanhere नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते किशोर कन्हेरे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या प्रसंगी कांग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

yhjyilil
 
किशोर कन्हेरे यांचे श्याम चौधरी, रुषि कारुंडे, ईश्वर बरडे, राजेश रंगारी, रजत देशमुख, राजेश आझाद, रमेश गिरडकर, नाना लोखंडे, मनोज गावंडे, नरेंद्र आगलावे, प्रभाकर आंजनकर, Kishore Kanhere विजय नाडेकर, किशोर चरपे, समीर वानखेडे, किशोर गायधने, हंशुल गुप्ता, देवेंद्र काटे, यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश घेतल्या बद्दल अभिनंदन केले.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0