आर्य वैश्य महासभा आयोजित रक्तदान शिबिर

    दिनांक :24-Oct-2024
Total Views |
नागपूर,
Arya Vaishya Mahasabha महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा, महाराष्ट्र आर्य वैश्य महिला महासभा, महाराष्ट्र आर्य वैश्य युवा महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ईसासणी ग्रामपंचायत सभागृहात शनिवारी सकाळी ९ ते १ या दरम्यान हे शिबिर होणार आहे.
 
 
swami
 
 समाजातील १८ वर्षावरील युवा युवती महिला व पुरुष यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा,Arya Vaishya Mahasabha तसेच सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमात उपस्थित रहावे, असे महासभेचे अध्यक्ष दिपक निलावार यांनी आवाहन केले आहे.
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र