Covering Head While Sleeping तुम्हालाही आहे डोक्यावर पांघरून घेऊन झोपण्याची सवय... आजच बंद करा ही सवय नाही तर होऊ शकतात गंभीर आजार. भारतात आता थंडी हळू-हळू वाढू लागेल. हिवाळा सुरु झाला की आपल्याला आपल्या आरोग्याची जरा जास्त काळजी घ्यावी लागते. कारण जर आपण काळजी घेतली नाही तर त्यामुळे, आरोग्यासंबंधीत अनेक समस्या होऊ शकतात. यापासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळी औषध घेतात आणि गरम कपडे परिधान करतात. पण या सगळ्यापेक्षा जर आपण छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली तर आपल्याला काही दीर्घकालीन आजारांपासून बचावू शकतो नाही तर मोठी समस्या होण्याची शक्यता आहे.
सगळ्यात महत्त्वाचं Covering Head While Sleeping तुम्हालाही आहे डोक्यावर पांघरून घेऊन झोपण्याची सवय.
आजच बंद करा ही सवय नाही तर होऊ शकतात गंभीर आजार. भारतात आता थंडी हळू-हळू वाढू लागेल. हिवाळा सुरु झाला की आपल्याला आपल्या आरोग्याची जरा जास्त काळजी घ्यावी लागते. कारण जर आपण काळजी घेतली नाही तर त्यामुळे, आरोग्यासंबंधीत अनेक समस्या होऊ शकतात. यापासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळी औषध घेतात आणि गरम कपडे परिधान करतात. पण या सगळ्यापेक्षा जर आपण छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली तर आपल्याला काही दीर्घकालीन आजारांपासून बचावू शकतो नाही तर मोठी समस्या होण्याची शक्यता आहे.
म्हणजे काही लोकांना रात्री झोपताना पांघरून झोपायाची सवय असते. पण त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत. काही ढोपरापर्यंत पांघरतात, तर काही पोटापर्यंत, तर काही मानेपर्यंत. काही लोकं तर थेट डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत पांघरतात, जेणे करून त्यांना गरम वाटेल आणि शांत झोप लागेल. पण हे असं झोपणं चांगलं नाही कारण या सवयीमुळे अनेक आजाराचा सामना करायला लागू शकतो.
जर आपण बराचवेळ Covering Head While Sleeping डोक्यापासून पांघरून घालून झोपत असू तर यानं बरेच त्रास होऊ शकतात. तर चला पाहुयात याचा कोणकोणता त्रास होऊ शकतो. डोक्यापासून पायापर्यंत पांघरून घेऊन झोपल्यावर अल्झायमर, डिमेंशिया, अथवा ह्रदयाच्या संबंधीत आजार होऊ शकतात, हे आजार लगेच होऊ शकतात असे नसलं, तरी सुद्धा आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे.
१. अल्झायमर किंवा डिमेंशिया
रात्रभर पांघरून Covering Head While Sleeping तुम्हालाही आहे डोक्यावर पांघरून घेऊन झोपण्याची सवय... आजच बंद करा ही सवय नाही तर होऊ शकतात गंभीर आजार. भारतात आता थंडी हळू-हळू वाढू लागेल. हिवाळा सुरु झाला की आपल्याला आपल्या आरोग्याची जरा जास्त काळजी घ्यावी लागते. कारण जर आपण काळजी घेतली नाही तर त्यामुळे, आरोग्यासंबंधीत अनेक समस्या होऊ शकतात. यापासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळी औषध घेतात आणि गरम कपडे परिधान करतात. पण या सगळ्यापेक्षा जर आपण छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली तर आपल्याला काही दीर्घकालीन आजारांपासून बचावू शकतो नाही तर मोठी समस्या होण्याची शक्यता आहे.
डोक्यावर घेऊन झोपल्यावर शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी होते. त्याबरोबर उष्णता वाढल्यानं थकवा, डोकेदुखी यासारख्या समस्या वाढू शकतात. अनेक संशोधकाच्या मते, रात्रभर तोंड झाकून झोपल्याने मानसिक आरोग्य बिघडते.
२. स्लीप एपनियाच्या रुग्णांसाठी अत्यंत धोकादायक
स्लीप एपनिया या आजाराला त्रस्त असलेल्या लोकांना झोपताना श्वास घेण्यास त्रास होतो. या आजारातील लोकांना गुदमरू शकतं किंवा त्यांना श्वास घेण्यास अडथळे येऊ शकतात. अनेकदा तर हे रुग्ण अचानक घाबरून जागे होतात. अशा रुग्णांनी पांघरून डोक्यावरून घेऊन झोपणे हे प्राणघातक असते.
३.ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयच्या संबधित समस्या
जर तुमच्या घरात Covering Head While Sleeping कोणी डोक्यावर पांघरून घेऊन झोपत असेल तर त्यांना या विषयी माहिती द्या. यामुळे, हृदयासंबंधीत त्रास होऊ शकतो. शरीरातील ऑक्सिजन कमी होऊ लागेल. त्यामुळे, गुदमरल्यासारखं वाटू शकतं. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सगळ्यात जास्त त्रास हृदयविकारांच्या समस्येनं त्रस्त असलेल्या किंवा दमा असलेल्या लोकांना उद्भवू शकतो.