नागपूर
Dr. Abhijeet Chaudhary महानगरपालिका व स्वच्छ भारत अभियान पश्चिम विभाग नागपूर तर्फे २ ऑक्टोबरला कस्तुरचंद पार्क येथे स्वच्छता मोहीम पूर्ण सुरु करण्यात आली होती. सकाळी ७ वाजेपासून हे अभियान सुरु होते.
नागपूर महानगर पालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी व स्वच्छ भारत अभियानाचे पालक .सुधीर कपूर यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वी झाला.Dr. Abhijeet Chaudhary नीतू अतकुरवार ,अरविंद बंसाली ,संजीवनी चौधरी, सुधीर आनंद, श्रीकांत तिवारी,बसंत देशराज,सुमित गुप्ता, शैलेंद्र आनंद कंचन शर्मा ,रीना शर्मा, सरला बागड़ी,सत्येंद्र सिंग मनीष धोटे, अजय जैसवाल ,रवी जैसवाल,,प्रमिला हरड़े,सुनील रेड्डी,शैलेंद्र चौरसिया ,प्रमोद अचारकाटे,यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
सौजन्य:सुचेता नशीने,संपर्क मित्र