नागपूर,
Dhawale Chowk Chitnavispura संजीवनी प्राणायाम तर्फे ढवले चौक, चिटणवीसपुरा येथे श्रुती वाघ यांच्या किर्तन पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रामुख्याने बंडू राऊत, श्रीकांत आगलावे, आमदार प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अनिल मानापुरे आणि संचालन डॉ. मीनाक्षी भोयर यांनी केले. काशिनाथ मटाले यांनी आभार मानले.
सौजन्य: अनिल मानापुरे, संपर्क मित्र