सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

    दिनांक :04-Oct-2024
Total Views |
नागपूर,
Democracy Day : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. ७ ऑक्टोबर जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृह येथे दुपारी १ वाजता करण्यात आहे.
 
 
LOKSHAHI DIN
 
 
या कार्यक्रमात जनतेच्या तक्रारी लेखी स्वरुपात घेण्यात येतात. पुढील महिन्याभरात या तक्रारीचे निराकरण करण्यात येते. प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन म्हणून आयोजित करण्यात येतो.