प्रकाश राजवर निर्माता विनोद कुमार ने केला आरोप

१ करोड रुपयांची फसवणूक

    दिनांक :06-Oct-2024
Total Views |
तामिळनाडू,
Prakash Raj अभिनेता प्रकाश राज यांच्यावर १ करोड रुपयांची नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिल्म निर्माता विनोद कुमार ने हा आरोप केलाय. निर्माताने एक्स वर ट्विट करत याचा खुलासा केलाय. अभिनेता प्रकाश राज कोणालाही न सांगता सेट वरून निघून गेले.
 
 
 
 
prakash raj
 
Prakash Raj साऊथ ऍक्टर प्रकाश राज यांच्यावर १ करोड रुपयांची फसवणूक केल्याचं आरोप करण्यात आलाय. नुकताच रिलीझ झालेला चित्रपट देवरा : पार्ट १ मध्ये सिंगप्पा या भूमिकेत प्रकाश राज शेवटचा दिसला होता. प्रकाश राज सध्या अनेक वादांमुळे चर्चेत आहे. तिरुपती बालाजी लाडू प्रकरणानंतर प्रकाश पुन्हा एकदा आपल्या नवीन कारनाम्यांमुळे चर्चेत आला आहे. निर्माते विनोद कुमार यांनी प्रकाश राज वर एक कोटी रुपयांचा नुकसान केल्याचा आरोप करत फसवणूक केल्याचे सांगत आहे.कोणालाही न सांगता तो सेटवरून निघून गेला आणि आता तो माझ्या बोलण्यालाही प्रतिसाद देत नाही. असे देखील त्यांनी ट्विट केलं आहे.
प्रकाश राज वर फसवणुकीचा आरोप
Prakash Raj प्रकाश राज ने तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्री उदयनिधि स्टालिन आणि मुख्यमंत्री एमके स्टालिन सोबत एक्स वर एक फोटो शेयर करत लिहलं 'एक उपमुख्यमंत्री के साथ... #जस्टस्किंग'. यावर रिऍक्ट करत विनोद ने उत्तर दिल 'तुमच्यासोबत बसलेल्या इतर तीन व्यक्तींनी निवडणूक जिंकली, पण तुम्ही जमवलेले पैसे गमावले, हाच फरक आहे. मला न कळवता कारवांतुन गायब होऊन तुम्ही माझ्या शूटिंग सेटवर एक कोटी रुपयांचे नुकसान केले?! #फक्त विचारतोय!!! तू मला बोलला होता फोन करशील,परंतु तुने केला नाही,पण असे फसवणूक करणे योग्य आहे का? असा प्रश्न निर्माता विनोद ने प्रकाश राजच्या ट्विटवर केलाय.
निर्माता विनोदला नाही मिळाला उत्तर
Prakash Raj प्रकाश राज ने आता पर्यंत विनोद कुमारने केलेल्या दाव्याचा उत्तर नाही दिला आहे. मात्र पोस्टने लोकांच्या मनात खळबळ उडाली आहे. लोक या गोष्टीचा विचार करत आहे की विनोद कोणत्या चित्रपटाची गोष्ट करत आहे. या आधी दोघांनी २०२१ मध्ये तामिळ चित्रपट 'एनिमी' मध्ये सोबत काम केलं होत. विनोद कुमार ने 'एनिमी', 'मार्क एंटनी', 'लेंस', 'वेल्लयनई', 'थिट्टामिरांडु' सहित भरपूर चित्रपटांचा निर्माण केलाय आहे.
तिरुपती मंदिरातील प्रसादात भेसळ प्रकरण
Prakash Raj अलीकडेच प्रकाश यांनी अभिनेता-राजकारणी पवन कल्याण यांच्यावर निशाणा साधला होता आणि तिरुपती मंदिरातील प्रसादात भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले होते, त्यानंतर तो वादात सापडला होता.

प्रकाश राजचा वर्कफ्रंट
Prakash Raj कामाची गोष्ट केली तर प्रकाश लवकरच 'पुष्पा 2: द रूल' आणि 'बघीरा' मध्ये दिसणार आहे. या दोन्ही चित्रपटांच्या रिलीजची लोक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत.