अभ्यंकर नगरात तुळशी विवाह सोहळा

    दिनांक :16-Nov-2024
Total Views |
नागपूर , 
Abhyankar Nagar Nagpur संस्कृती टिकली तरच परिसर टिकेल परिसर टिकेल तरच देश टिकेल अशी भूमिका घेत नव्या पिढीला दिव्य परंपरा आणि उत्सवाचे महत्व कळावे ज्या उद्देशाने अभ्यंकर नगर येथील हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे या वर्षी शुक्रवारी तुळशी विवाहचे आयोजन अतिशय उत्साहात करण्यात आले या विवाहासाठी बरेच स्त्री पुरुष मुले मुली एकत्रित आले होते यजमानपद   अभय चोरघडे व  अंजली चोरघडे यांनी भूषविले .
 
 

abhay 
 
 
शंभू टोणपे यांनी पूजा विधी सांगितला. तुळस ही केवळ धार्मिक अथवा सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची नसूनआरोग्यदायी मानली जाते. कांचन टेंभेकर,Abhyankar Nagar Nagpur संध्या सैनिक, तृप्ती आकांत, सुजाता पांडे, अपर्णा कुलकर्णी, भूषण टेंभेकर, श्रीकांत पंडे ,मिलिंद शुक्ला, शरद पवनीकर यांचा कार्यक्रम सफल होण्यामागे यांचा सिंहाचा वाटा होता.
सौजन्य अभय चोरघडे ,संपर्क मित्र