धर्मवीर चंद्रशेखर गाडगीळ यांचे निधन

    दिनांक :01-Dec-2024
Total Views |
अकोला, 
Dharmaveer Chandrashekhar Gadgil विदर्भातील ज्वलंत हिंदुत्व धगधगत ठेवणारे, कट्टर सावरकर भक्त अखिल भारतीय हिंदू सेनेचे प्रधान सेनानी, हिंदू युथ जिमको अकोला व नागपूर चे संस्थापक, हिंदू ज्ञानपीठ कॉन्व्हेंटचे संस्थापक धर्मवीर चंद्रशेखर गाडगीळ ज्यांना समस्त वैदर्भीय आदराने श्री गुरु संबोधत, वयाच्या ८८ व्या वर्षी रविवार १ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले.
 
 
Dharmaveer Chandrashekhar Gadgil
 
त्यांची अंत्ययात्रा सोमवार, २ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता त्यांचे राहते घर धर्म ध्वजा आदर्श वसाहत गौरक्षण रोड येथून निघेल. Dharmaveer Chandrashekhar Gadgil त्यांच्या पश्चात पत्नी गिरीजा, मुलगा ॲड. संग्राम, सून, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे.