भक्तिसंध्येने श्रोत्यांची मने जिंकली

    दिनांक :12-Dec-2024
Total Views |
नागपूर,
Organizing devotional evenings : अखिल भारतीय पुलक मंच परिवार, नागपूरच्या सर्व शाखेतर्फे भारत गौरव राष्ट्रसंत पुलकसागरजी गुरुदेवांच्या ३० व्या दीक्षादिनानिमित्त ग्रेट नाग रोड महावीरनगरातील महावीर दिगंबर जैन मंदिरात भक्तिसंध्येचे आयोजन सोमवारी करण्यात आले 
होते.
 
 
pulak manch
 
 
 
सुनील आगरकर राजेंद्र सोनटक्के, डॉ. नरेंद्र भुसारी, सूरज जैन पेंढारी, प्रकाश मारवडकर, विशाल चाणेकर, अतुल खेडकर, नितीन पळसापुरे, पंकज खेडकर, प्रभाकर डाखोरे, जितेंद्र गडेकर, शिवणकर, संजय आगरकर, संजय टक्कमोरे, मोना काळे, सविता मांडवगडे, नयन हनुमंते, दिगंबर जैन युवक मंडळ महिला शाखेच्या सदस्यांनी भक्तिगीते गायली. संयोजक राजेंद्र सोनटक्के होते.
 
 
 
कार्यक्रमाला जैन सेनगण मंदिराचे अध्यक्ष सतीश जैन पेंढारी, अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेचे राष्ट्रीय महामंत्री नितीन नखाते, दिगंबर जैन सैतवाळ मंदिराचे अध्यक्ष दिलीप राखे, माजी अध्यक्ष दिलीप शिवणकर, पश्चिम नागपूर दिगंबर जैन समाजाचे अरविंद हनवंते, श्रीकांत धोपाडे, महावीर युथ क्लबचे सचिव प्रशांत मानेकर, पुलक मंच परिवाराचे राष्ट्रीय संघटन मंत्री मनोज राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. रिचा जैन, महाराष्ट्र झोन-६चे अध्यक्ष सूरज जैन पेंढारी, महामंत्री दिलीप महिला संघटन मंत्री सविता मांडवगडे, नरेश मचाले, राजेश जैन, मनोज मांडवगडे, अमोल भुसारी, प्रदीप काटोलकर, अतुल महात्मे, प्रफुल्ल रोडे, राजेंद्र नखाते, प्रशांत भुसारी, श्रीकांत मानेकर, सुभाष मचाले, प्रशांत सवाने, भरतेश नखाते, राजेश गडेकर, नीरज पळसापुरे, पराग अविनाश शहाकार, प्रमोद भागवतकर, सुधीर सिनगारे, विनय सावलकर, नीलेश विटाळकर, माधुरी सवाने, सावलकर, जया गडेकर आदी उपस्थित होते.