बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

20 Feb 2024 18:54:40
भंडारा,
Balshastri Jambhekar : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे यांनी जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.
 
 
Balshastri Jambhekar
 
 
 
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी तुषार उरकांदे, विजय जाधव, सुनिल फुलसुंगे, जी.एन.सपाटे, रेखा निनावे, तसेच सुरेश फुलसंगे या कर्मचा-यांनी दर्पणकार बाळशस्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
 
Powered By Sangraha 9.0