संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४७ वी जयंती

    दिनांक :29-Feb-2024
Total Views |
 
sant 
 नागपूर, 
Rohidas Maharaj संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या ६४७ वी जयंतीचे आयोजन ४ मार्च रोजी मानेवाडा रोड येथील बजरंग नगर व बोधी वृक्ष नगराच्या वतीने दक्षिण नागपूर विधानसभेचे समाजसेवक प्रेम (हितेश) मुदांफळे यांच्या नेतृत्वाखाली  करण्यात आले असूनपुणे कात्रज येथून जनजागृती यात्रा अभियानाला सुरुवात २४ फरवरी रोजी झाली आहे .समाजसेवक हितेश उर्फ (प्रेम) मुदांफळे यांनी  याप्रसंगी सुगम संगीत कार्यक्रम आयोजित केलेला आहे  या कार्यक्रमाचा आनंद  नागारिकांनी घ्यावा. असे आवाहन केले आहे.
सौजन्य: देवराव प्रधान,संपर्क मित्र