नागपूर,
Shashank Khekre भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष जितेंद्र (बंटी ) कुकडे यांनी भाजप महानगर उपाध्यक्षपदी दक्षिण नागपूरचे शशांक खेकरे यांची नुकतीच नियुक्ती केली. या नियुक्तीबद्दल शशांक खेकरे यांनी केंद्रीयमंत्री नितिन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शहर अध्यक्ष बंटी कुकडे आणि दक्षिणचे आमदार मोहन मते यांचे आभार मानले. पुढील राजकीय वाटचालीसाठी पक्षातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
सौजन्य : देवराव प्रधान,संपर्क मित्र