महसूल सहायकाला 15 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक

जिल्हाधिकारी कार्यालयात कारवाई

    दिनांक :20-Mar-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
भंडारा, 
Revenue assistant रिव्हॉल्वरचा परवाना नूतनीकरण करून देण्यासाठी 15 हजार रुपयाची लाच मागणाèया अधिकाèयाला रंगेहाथ पकडण्यात आले. सदर कारवाई आज 20 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लाच लूचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आली. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत महसूल सहायक उमेश्वर विठ्ठल गणवीर (वय 40) असे लाचखोर आरोपीचे नाव असून त्याच्या विरूध्द भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  बिहार लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय...
 

revenue 
 
प्रियांका चोप्रा लेकीसह रामललाच्या दर्शनाला  सदर कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर चे पोलिस अधीक्षक राहूल माकणीकर, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरी यांच्या मार्गदर्शनात भंडारा विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. अरूणकुमार लोहार यांच्या चमूकडून कण्यात आली.Revenue assistant अधिक तपास पोलिस निरीक्षक अमित डहारे करीत आहेत.