अयोध्या,
ayodhya rammandir मुलगी मालतीला मांडीवर घेऊन प्रियंका चोप्रा अयोध्येत पोहोचली, पती निक जोनाससोबत रामललाचे दर्शन घेतले. प्रियांका चोप्रा बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. बुधवारी प्रियंका पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत अयोध्येला पोहोचली. प्रियंका चोप्रा अयोध्या विमानतळावर मुलगी मालतीसोबत दिसली. यावेळी प्रियांका खऱ्या अर्थाने देसी अवतारात दिसली. पिवळ्या रंगाच्या साडीत प्रियांका छान दिसत आहे. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. बुधवारी प्रियंका पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत अयोध्येला पोहोचली. राम मंदिराच्या अभिषेकनंतर प्रियंका अयोध्येला पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ayodhya rammandir प्रियांका चोप्रासोबत तिची आई आणि पती निक जोनास देखील आहे. कुटुंबासह कारमध्ये बसून ती विमानतळावरून निघाली. प्रियांका चोप्राने पती निक जोनाससोबत अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरात पूजा केली. प्रियंका पती आणि मुलीसह राम मंदिरात पोहोचली आणि रामललाचे दर्शन घेतले.