नागपूर,
Ambazari Lake वरील छायाचित्र हे कुठल्या लॉनचे नाही. हा आहे आपला अंबाझरी तलाव. पण हा तलाव या जलपर्णीमुळे हरवून गेला आहे. जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. पण ज्या वेगात व्हायला पाहिजे त्या वेगात होताना दिसत नाही त्यामुळे निम्मा तलाव हरवलेला आहे.लवकरात लवकर जलपर्णी काढावी आणि अंबाझरी तलावाला त्याच पूर्वीचे सौंदर्य मिळावे.असा आग्रह नागरिकांकडून वांरवार होत आहे.
सौजन्य:विवेक पळशीकर,संपर्क मित्र