कार सेवा डेरा प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

    दिनांक :28-Mar-2024
Total Views |
डेहराडून,
Car Seva Dera chief  उत्तराखंडमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. नानकमत्ता बाबा तरसेम सिंग यांची उधम सिंग नगर येथील गुरुद्वारामध्ये दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली. परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून हल्लेखोराचा शोध सुरू केला. भाजपाच्या 40 स्टार प्रचारकांमध्ये मोदी, शाह
 
 
स्सादड
 
कंगनावर टिपणी करणे सुप्रिया श्रीनेटला भोवले...  मिळालेल्या माहितीनुसार, कार सेवा डेरा प्रमुख नानकमत्ता बाबा तरसेम सिंग (60) यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी तरसेम सिंग यांना उपचारासाठी खातिमा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याचा मृत्यू झाला. Car Seva Dera chief तरसेम सिंग यांना पाहण्यासाठी रुग्णालयात लोकांची गर्दी झाली होती. हत्येच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. तसेच हल्लेखोराच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.