२७ फेब्रुवारी २००२...देशाला हादरवणारी घटना !

28 Mar 2024 17:42:50
THE SABARMATI REPORT 'द साबरमती रिपोर्ट' या आगामी चित्रपटाचा टीझर आता प्रदर्शित झाला आहे. विक्रांत मॅसी, रिद्धी डोग्रा आणि राशि खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 2002 च्या गोध्रा ट्रेन जाळण्याच्या घटनेबद्दल आहे, जेव्हा 27 फेब्रुवारीच्या सकाळी साबरमती एक्स्प्रेसला लागलेल्या आगीत अनेक लोकांचा मृत्यू झाला होता.
 
 
SABARMATI REPORT
 
THE SABARMATI REPORT  या टीझरमध्ये विक्रांत मॅसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या मीडियातील लोकांचे चित्रण करतात. टीझर शेअर करताना विक्रांत मॅसीने लिहिले की, "देशाला हादरवून सोडणारी घटना. भारतीय इतिहास कायमचा बदलून टाकणारी घटना घडली. हा चित्रपट ३ मे रोजी प्रदर्शित होईल.
 
Powered By Sangraha 9.0