भालचंद्र पुरुषोत्तम कुकडे यांचे निधन

29 Mar 2024 15:45:40
 
asd 
 
नागपूर, 
Bhalchandra Kukde रा.स्व.संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, दीनदयाल नगर निवासी  भालचंद्र पुरुषोत्तम कुकडे यांचे आज वयाच्या ८९व्या वर्षी दुपारी २ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.अंत्ययात्रा संध्याकाळी ५.३० वाजता त्यांचे निवासस्थान प्लॉट न ८६, सरस्वती सोसायटी, दीनदयाल नगर येथून निघेल. अंत्यसंस्कार सहकार नगर घाटावर होतील.
Powered By Sangraha 9.0