सीरियाच्या अझाझ प्रांतात कार बॉम्बस्फोट, 8 ठार

    दिनांक :31-Mar-2024
Total Views |
बेरूत, 
Bomb Blast in Syria रविवारी सकाळी तुर्की समर्थक सैन्याने ताब्यात घेतलेल्या उत्तर सीरिया शहरातील एका बाजारपेठेत बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या वॉर मॉनिटरने ही माहिती दिली आहे.   टॅरो कार्डच्या माध्यमातून जाणून घ्या साप्ताहिक रा शीभविष्य
 
Bomb Blast in Syria
 
केक खाल्ल्याने 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू...बघा व्हिडिओ  सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्युमन राइट्सने सांगितले की, अलेप्पो प्रांतातील अझाझ येथील लोकप्रिय बाजारपेठेच्या मध्यभागी कार बॉम्बचा स्फोट झाला. Bomb Blast in Syria या स्फोटात 8 जण ठार तर 23 जण जखमी झाले होते. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका आणि बचाव कर्मचारी उपस्थित आहेत