परभणी,
Panjabrao Dakh-Parbhani लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा होताच, आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. आता कधी काय होईल? हा अंदाज लावणं कठीण झालं आहे. Panjabrao Dakh-Parbhani दरम्यान, हवामानाचा अचूक अंदाज सांगण्यासाठी प्रसिद्ध असे हवामान आणि कृषी तज्ञ पंजाबराव डख देखील यंदा निवडणूक लढवणार असून ते परभणी लोकसभा मतदारसंघातून नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. Panjabrao Dakh-Parbhani गेल्या काही दिवसांपसून परभणी हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. कारण या जागेवर महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. परभणीत जानकर विरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. Panjabrao Dakh-Parbhani पण पंजाबराव डख यांनीदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने परभणीत तिरंगी लढत होणार आहे.
पंजाबराव डख हे समाजमाध्यम तसेच अन्य माध्यमांतून महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज सांगतात. त्यांनी सांगितलेला हा अंदाज अनेकवेळा अचूक ठरतो, असे शेतकऱ्यांना वाटते. Panjabrao Dakh-Parbhani म्हणूनच ते कमी काळात संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. त्यानंतर आता त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. ते परभणीतून निवडणूक लढवणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ते अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. Panjabrao Dakh-Parbhani पंजाबराव डख यांच्या हवामानाचा अंदाज गंभीरपणे घेणारे शेतकरी, सामान्य लोक त्यांना निवडणुकीत मतदान करणार का? हा प्रश्न आहेच.
पंजाबराव डख कोण आहेत? Panjabrao Dakh-Parbhani
पंजाराव डख हे स्वतः प्रगतिशील शेतकरी असून हवामानाचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. ते परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगाव इथले रहिवासी आहेत. त्यांनी पदवी घेतली असून इटिडी आणि सीटीसी अभ्यासक्रम केले आहेत. Panjabrao Dakh-Parbhani हवामानाविषयी माहिती देतात. पेरणी कधी करावी, हवामान काय असू शकते याबाबतची माहिती ते आपल्या समाजमाध्यम खात्यांतून देतात. महाराष्ट्रात त्यांनी वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजावर अनेक शेतकरी, नागरिक विश्वास ठेवतात. हवामानाविषयीची कोणतीही नवी माहिती असल्यास ते आपल्या समाजमाध्यम खात्याच्या रुपात लोकांना शेअर करतात. ते सध्या जिल्हा परिषदेच्या शाळेत अंशकालीन शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. Panjabrao Dakh-Parbhani