झेंडा चौक धरमपेठ येथे गजानन महाराज प्रगट दिन

    दिनांक :05-Mar-2024
Total Views |
 
zenda 
 नागपूर,
Dharampeth गजानन महाराज मंदिर झेंडा चौक धरमपेठ येथे महाराजांचा प्रगट दिन उत्सव साजरा करण्यात आला सकाळी ९.३० वाजता महाराजांना अभिषेक करण्यात आला तसेच १२.३० वाजता महाआरती करण्यात आली यावेळेस माजी नगरसेवक व ना. सू प्र.चे विश्वस्त संजय बंगाले मंजुषा बंगाले यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळेस अलका कापरे ज्योती कापरे व महाराजांची भक्त मंडळी उपस्थित होती. त्यानंतर १.३० वाजल्यापासून महाराजांचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.
सौजन्य: अरविंद पाठक, संपर्क मित्र