आमदार विकास कुंभारे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

09 Mar 2024 13:41:04
  
vikas
  
नागपूर,
Vikas Kumbhare मध्य नागपूरचे लोकप्रिय आमदार  विकासभाऊ कुंभारे यांच्या वाढदिवसानिमित्त महामंत्री मध्य मंडळ भाजपा महिला मोर्चा व सदस्य कल्पना मानापुरे यांनी  वाढदिवसाच्या अगणित हार्दिक शुभेच्छा  दिल्या व वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन  केले.
सौजन्य: कल्पना मानापुरे,संपर्क मित्र 
Powered By Sangraha 9.0