धक्कादायक...कॉन्स्टेबलच्या आत्महत्येचा व्हिडिओ व्हायरला

12 Apr 2024 13:14:47
विशाखापट्टण
Constable suicide video विशाखापट्टणममधील एका हृदयद्रावक घटनेत इंडियन ओव्हरसीज बँकच्या शाखेत कर्तव्यावर असताना स्पेशल प्रोटेक्शन फोर्सचा कॉन्स्टेबलने आपला जीव घेतला आहे. हे दुर्दैवी पाऊल उचलणाऱ्या व्यक्तीचे शेवटचे क्षण दाखवत ही दुःखद घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  पत्नी आणि 7 मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली
 
Constable suicide video
 
 सोने जेवढे महाग, तेवढा तुमचा EMI कमी होईल,जाणून घ्या कारण शंकर राव यांनी गुरुवारी पहाटे द्वारका पोलीस ठाण्यात आत्मदहन केले. Constable suicide video सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राव ड्युटीवर असताना त्यांच्या सर्व्हिस वेपन, एसएलआरने स्वत:वर गोळी झाडताना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राव पहाटे पाच वाजता ड्युटीसाठी आले होते. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नसून सध्या तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.  अतिविचार रोखण्यासाठी या जपानी तंत्रांचा अवलंब करा
 
Powered By Sangraha 9.0