केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डॉ. केतन इंगोले उत्तीर्ण

17 Apr 2024 16:52:11

vbfhgf
 
रिसोड,
Dr. Ketan Ingole डॉ. केतन अशोक इंगोले यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये ऑल इंडिया ६१० रँक घेऊन ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रिसोड तालुयातील मूळ येवता येथील रहिवासी रिसोड येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. अशोक इंगोले व डॉ. सुनीता इंगोले यांचे चिरंजीव डॉ. केतन अशोक इंगोले यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये ६१० रँक घेऊन ही परीक्षा उत्तीर्ण केली. अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यास यश हमखास मिळते असे केतन इंगोले यांनी यावेळी सांगितले. डॉ. केतन इंगोले यांच्या या यशाबद्दल त्यांचे या सर्वत्र कौतुक होत आहे.
Powered By Sangraha 9.0