नागपूर,
snake came in polling station लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा आज पहिला दिवस आहे. नागपुरातील केडीके महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीच्या मतदान कक्ष उभारण्यात आले आहे. आज सकाळी मतदान सुरु असताना अचानक मतदान खाली क्रमांक 5 च्या बाहेर साप दिसल्याने गोंधळ उडाला होता. मोहनीश मोहाडीकर या युवकाने मतदानासाठी गेलेल्या नितीश यांना फोन केला. दरम्म्यान वाइल्डलाइफ वेलफेअर सोसायटीचे सचिव भंडक्कर यांनी सांगितले की, येथे साप आला असल्याची माहिती मिळताच नितीश भांडक्कर, रूपचंद वैद्य, लकी ख्लोडे हे साप लपून बसले मतदान कक्षाच्या बाहेरील झुडपांमध्ये 2.5 फूट लांबीचा विषारी साप आढळून आला असता, त्याला पकडून जंगलात सोडण्यात आले असते.