परिवाराचे १०० टक्के मतदान करा; जेवणावर १० सवलत

अभ्यनकर तंदूरचा उपक्रम

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
वर्धा,
initiative of Abhyankar Tandoor मतदानची टक्केवारी वाढवी यासाठी शासन स्तरावर विविध प्रयन्त केले जातात. या राष्ट्रीय कर्तव्यत हातभार म्हणून परिवारातील १०० टक्के मतदान करणाऱ्या परिवारास १० टक्के जेवणात सवलत देण्यात येईल, अशी माहिती तंदूरचे संचालक मंदार अभ्यनकर यांनी दिली.  देवळीत मतदारांना 'गुलाबी'अनुभूती
 
 
dnfhfy
 
उत्तराखंडमध्ये 24 तासांत 54 वेळा लागला जंगलाला वणवा  मतदान करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. परंतु, अनेकांना त्याची जाणीव नसते. आपण हॉटेल व्यवसायी असलो तरी सामाजिक तळमळ म्हणून कालपासून आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला आपण मतदान करण्याचे आवाहन केले. आज जो परिवार १०० टक्के मतदान करेल त्या परिवाराला १० टक्के सवलत देण्यात येईल. initiative of Abhyankar Tandoor या अभियानाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनीही कौतुक केले. ही सवलत फक्त मतदानाच्या दिवशीच असल्याचे मंदार यांनी सांगितले.