आर्वीत मशीनच ठेवली उलटी

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
वर्धा, 
EVM machine मतदारांनी काही ठरवले असले तरी मतदान केंद्रावर असलेले अधिकारी वेळेवर काय डोकेदुखी वाढवतील ते सांगता येत नाही. आर्वी येथे सकाळी दोन बूथवर उशिरा मतदान सुरू झाले. त्यामुळे सुरुवातीला मतदा्रांमध्ये गोंधळ उडाला होता.
 
 
EVM machine
 
जिल्ह्यात मतदार यादीत नावं नडल्याच्या हजारो तक्रारी आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का तसाच घसरणार आहे. त्यात आर्वी येथील जिप शाळेत EVM machine ईव्हीएम मशीन उलट्या क्रमांकाने ठेवल्याने मतदार संतप्त झाले. अनेक केंद्रात पुरेसा प्रकाश नसल्याने बटन दिसत नसल्याची ओरड झाली.