लग्नाची तिथी अन वधू - वरांचे मतदान! (बघा व्हिडिओ)

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
अकोला,
voting  दुसऱ्या टप्प्यातील मतदान असतांनाच शुक्रवारी लग्नाची दाट तिथी होती. पण अनेक ठिकाणी वधू - वरांनी लग्न लागण्या आधी किंवा नंतर मतदानाला प्राधान्य दिले.
 

couple voting 
 
अकोला शहरातील तापडिया नगर परिसरात राहणाऱ्या कनोजीया परिवारातील रोशनी राजु कनोजिया व रोहाण ईश्वर परदेशी यांच्या विवाह दुपारी १२.३० पार पडला voting  त्यानंतर त्यांनी चौधरी विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला.