दुर्गापूर,
CM Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा पायाला दुखापत झाली आहे. ममता बॅनर्जी आज दुर्गापूरच्या गांधी मोर येथे हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना पडल्या.
टिएमसी भडकली...निवडणूक आयोगाकडे पोहचली !
यादरम्यान त्यांच्या पायाला दुखापत झाली असली तरी ही दुखापत गंभीर नाही. विचार करण्यासारखी बाब आहे, कि जेव्हा-जेव्हा निवडणूक येतात, तेव्हा-तेव्हा ममतादीदी कुठे ना कुठे पडून जखमी होत असतात. त्या आसनसोलमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करणार होत्या. त्यादरम्यान ही घटना घडली. ममतादीदीने पुढचा प्रवास चालू ठेवला.
या राशींवर नोव्हेंबरपर्यंत राहील शनि कृपा