१ वर्षे १० महिने वयाच्या ऱ्हीहान घोलपचा राष्ट्रीय विक्रम

India-Records-Gholap दी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस

    दिनांक :28-Apr-2024
Total Views |
पुणे,
 
India-Records-Gholap पुण्यातील ऱ्हीहान घोलप या अवघ्या १ वर्षे १० महिने वयाच्या बालकाने आपलं नाव दी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंदवीत अगदी कमी वयात राष्ट्रीय विक्रम केला आहे. India-Records-Gholap ऱ्हीहानने ८ आकार, १३ रंग, २७ प्राणी, २७ पक्षी, २७ फळे, २७ भाज्या, २७ वाहने, ५४ देशांचे झेंडे ओळखीत हा विक्रम प्रस्थापित केला. India-Records-Gholap नुकतेच दी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसतर्फे डॉ. बिस्वरूप रायचौधुरी यांची स्वाक्षरी असलेले मानपत्र व मानचिन्ह ऱ्हीहान घोलप याला प्राप्त झाले आहे. इशान किशनला बीसीसीआयची कडक शिक्षा
 ही बातमी नक्की वाचा ... रावणवाडीत बालविवाह रोखला  
 
 
India-Records-Gholap 
 
 
रात्री चुकूनही उष्टी भांडी ठेवू नका, नाहीतर....  इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड हे वर्ष २००६ पासून भारतातील अनेक रेकॉर्डसचे निर्विवाद क्युरेटर म्हणून ओळखले जाते. India-Records-Gholap केवळ एक रेकॉर्ड म्हणून नाही तर आपल्या मानवी मर्यादांवर मात करीत अपेक्षित सीमा ओलांडण्यास मदत करण्याचा दृष्टीकोन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड बाळगून आहे. India-Records-Gholap व्हिएतनाम, मलेशिया, अमेरिका, नेपाळ, इंडोनेशिया, बांग्लादेश आणि थायलंड या सात राष्ट्रांच्या मुख्य संपादकांची एक नामवंत टीम या रेकॉर्डचे समिती सदस्य म्हणून काम पाहतात हे विशेष !