पाकच्या गुप्तचर संस्थेच्या कार्यालयावर ग्रेनेड हल्ला

    दिनांक :03-Apr-2024
Total Views |

tyvry
 
क्वेटा,
Pakistan's intelligence agency पाकिस्तानच्या खारान शहरात सशस्त्र लोकांनी एका गुप्तचर संस्थेच्या कार्यालयाजवळ ग्रेनेड फेकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी खारान शेख झायेद ग्रेट मशिदीजवळील इमारतीवर ग्रेनेड फेकले. कार्यालयाजवळ स्फोट झाला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्तहेर संस्थेचे कार्यालय हे लक्ष्य होते परंतु हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि हल्ल्यामागे असलेल्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. 'या'भारतीय मंदिराने तोडला मक्का आणि व्हॅटिकन सिटीचा रेकॉर्ड